IT Act 2000 कलम ९० : राज्य शासनाचे नियम करण्याचे अधिकार :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ९० : राज्य शासनाचे नियम करण्याचे अधिकार : १) राज्य शासनास राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून या अधिनियमाच्या तरतुदी अमलात आणण्यासाठी नियम करता येईल. २) विशेषत: आणि पूर्वगामी अधिकारांच्या सर्वसाधारणेस बाध न आणता अशा नियमात पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबीसाठी तरतूद…