IT Act 2000 कलम ८१क(अ) : १.(इलेक्ट्रॉनिक धनादेशास व खंडित धनादेशास हा अधिनियम लागू असणे :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ८१क(अ) : १.(इलेक्ट्रॉनिक धनादेशास व खंडित धनादेशास हा अधिनियम लागू असणे : १) त्या त्या वेळी अमलात असलेल्या या अधिनियमाच्या तरतुदी, केंद्र सरकारने, भारतीय रिझव्र्ह बँकेशी विचारविनिमय करून, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा अधिनियम क्रमांक २६) याची प्रयोजने पार…