SCST Act 1989 कलम १८ : या अधिनियमाखालील अपराध करणाऱ्या व्यक्तिंना संहितेचे कलम ४३८ लागू न होणे :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९
कलम १८ :
या अधिनियमाखालील अपराध करणाऱ्या व्यक्तिंना संहितेचे कलम ४३८ लागू न होणे :
या अधिनियमाखालील अपराध केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तिंचा अंतर्भाव होणाऱ्या कोणत्याही प्रकरणांसंबंधात संहितेच्या कलम ४३८ मधील काहीही लागू होणार नाही.

Leave a Reply