Posh act 2013 कलम २१ : समितीने वार्षिक अहवाल सादर करणे :

Posh act 2013
प्रकरण ८ :
संकीर्ण :
कलम २१ :
समितीने वार्षिक अहवाल सादर करणे :
(१) अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती, प्रत्येक कॅलेंडर वर्षामध्ये विहित करण्यात येईल अशा नमुन्यात व अशावेळी, वार्षिक अहवाल तयार करील आणि तो मालकाला व जिल्हा अधिकाऱ्याला सादर करील.
(२) जिल्हा अधिकारी पोटकलम (१) अन्वये मिळालेल्या वार्षिक अहवालावरील संक्षिप्त अहवाल, राज्य शासनास सादर करील.

Leave a Reply