Phra 1993 कलम ३८ : सद्भावपूर्वक केलेल्या कृतीला संरक्षण :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम ३८ :
सद्भावपूर्वक केलेल्या कृतीला संरक्षण :
या अधिनियमास किंवा कोणत्याही नियमास किंवा त्या खाली काढण्यात आलेल्या कोणत्याही आदेशास अनुलक्षून केंद्र सरकार, राज्य शासन, आयोग, राज्य आयोग किंवा त्याचा कोणताही सदस्य किंवा केंद्र सरकार, राज्य शासन, आयोग किंवा राज्य आयोग यांच्या निदेशानुसार काम करणारी कोणतीही व्यक्ती, यांनी सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचे उद्देशित असलेल्या कोणत्याही कृतीच्या संबंधात किंवा केंद्र सरकार, राज्य शासन, आयोग किंवा राज्य आयोग यांनी किंवा त्यांच्या प्राधिकारान्वये प्रकाशित केलेल्या कोणत्याही अहवालांच्या कागदपत्रांच्या, किंवा कार्यवाहीच्या संबंधात त्यांच्या विरुद्ध कोणताही दावा किंवा इतर कायदेशीर कार्यवाही दाखल केली जाणार नाही.

Leave a Reply