Phra 1993 कलम ३७ : विशेष अन्वेषण पथके घटित करणे :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम ३७ :
विशेष अन्वेषण पथके घटित करणे :
त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही अन्य कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत केलेले असले तरी शासनास, तसे करणे आवश्यक आहे असे वाटल्यास, शासन मानवी हक्कांच्या उल्लंघनामुळे निर्माण होणाऱ्या अपराधांच्या अन्वेषणाच्या व खटल्याच्या प्रयोजनासाठी, त्यास आवश्यक वाटतील अशा पोलीस अधिकाऱ्यांची मिळून बनलेली, एक किंवा अधिक विशेष अन्वेषण पथके घटित करील.

Leave a Reply