Peca कलम ९ : अपराधांची अधिकारिता आणि संपरिक्षा :

इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९
कलम ९ :
अपराधांची अधिकारिता आणि संपरिक्षा :
१) कलम ४ किंवा कलम ५ अंतर्गत अपराध करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर अशा अपराधासाठी कोणत्याही ठिकाणी खटला चालवला जाईल जिथे त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यानुसार खटला चालवण्यास पात्र असेल.
२) या अधिनियमा अंतर्गत सर्व गुन्ह्यांचा खटला प्रथम श्रेणी दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) मध्ये प्रदान केलेल्या प्रक्रियेनुसार चालवला जाईल.

Leave a Reply