इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९
कलम २ :
संघराज्याच्या नियंत्रणाच्या योग्यतेबद्दलची घोषणा:
याद्वारे असे घोषित करण्यात येते की इलेक्ट्रॉनिक सिगारेट उद्योगाचे नियमन युनियनने हाती घ्यावे हे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने हितावह आहे.