Peca कलम १३ : अपराधांचे दखलपात्र असणे :

इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९
कलम १३ :
अपराधांचे दखलपात्र असणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) मध्ये काहीही असले तरी, कलम ४ अंतर्गत अपराध दखलपात्र असेल.

Leave a Reply