Peca कलम १२ : अपराधांची दखल :

इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध अधिनियम २०१९
कलम १२ :
अपराधांची दखल :
या कायद्यांतर्गत अधिकृत अधिकाऱ्याने लेखी तक्रार केल्याशिवाय, या कायद्यांतर्गत शिक्षापात्र गुन्ह्याची दखल कोणतेही न्यायालय घेणार नाही.

Leave a Reply