नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम १७ :
निरसन :
अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या अधिनियमिती, किंवा त्यात अंतर्भूत असलेल्यापैकी कोणत्याही तरतुदी या अधिनियमाशी किंवा त्यात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही तरतुदींशी जेथवर अनुरुप असतील किंवा त्यांना प्रतिकूल असतील त्या मर्यादेपर्यंत ते अधिनियम किंवा त्या तरतुदी याद्वारे नियसित करण्यात येत आहेत.