नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम १६अ(क) :
१.(अपराधी परिवीक्षा अधिनियम, १९५८ हा चौदा वर्षावरील वयाच्या व्यक्तींना लागू नाही :
ज्या व्यक्तीला या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेला एखादा अपराध केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले असेल अशा चौदा वर्षांवरील वयाच्या कोणत्याही व्यक्तीला अपराध परिवीक्षा अधिनियम, १९५८ (१९५८ चा २०) याचे उपबंध लागू होणार नाहीत.)
——
१. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम १८ अन्वये समाविष्ट करण्यात आले.