Pcr act कलम १२: विवक्षित प्रकरणी न्यायालयांनी गृहीत धरावयाची गोष्ट :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम १२:
विवक्षित प्रकरणी न्यायालयांनी गृहीत धरावयाची गोष्ट :
या अधिनियमाखाली अपराध ठरेल अशी कोणतीही कृती १.(***) अनुसूचित जातीतील व्यक्तीच्या संबंधात करण्यात आली असेल त्या बाबतीत, विरुद्ध शाबीत न झाल्यास, अशी कृती अस्पृश्यते च्या कारणावरुन करण्यात आली होती असे न्यायालय गृहीत धरील.
——
१. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम १५ अन्वये संविधानाच्या अनुच्छेद ३६६ च्या खंड (२अ) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे हे शब्द वगळण्यात आले.

Leave a Reply