Pcpndt act कलम ३ख : १.(अधिनियमान्वये नोंदणी न केलेल्या व्यक्ती, प्रयोगशाळा, चिकित्सालये, इत्यादींना स्वनातीत यंत्र, इत्यादींची विक्री करण्यास प्रतिबंध :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम ३ख :
१.(अधिनियमान्वये नोंदणी न केलेल्या व्यक्ती, प्रयोगशाळा, चिकित्सालये, इत्यादींना स्वनातीत यंत्र, इत्यादींची विक्री करण्यास प्रतिबंध :
कोणतीही व्यक्ती, ज्यांनी या अधिनियमान्वये नोंदणी न केलेल्या कोणत्याही आनुवंशिकीय समुपदेशन केंद्रास आनुवंशिकीय प्रयोगशाळेस, चिकित्सालय किंवा इतर कोणत्याही व्यक्तीस, गर्भाचे लिंग तपासण्यास सक्षम असलेले कोणतेही स्वनातीत यंत्र किंवा क्रमवीक्षक किंवा इतर कोणतीही सामग्री यांची विक्री करणार नाही.)
———-
१. सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम ६ द्वारे हा मजकुर समाविष्ट करण्यात आला (१४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून)

Leave a Reply