Pca act 1988 Section 24 : [Statement by bribe giver not to subject him to prosecution] :

Prevention Of Corruption Act 1988
Section 24 :
[Statement by bribe giver not to subject him to prosecution] :
Omitted by the Prevention of Corruption (Amendment) Act, 2018 (16 of 2018), s. 17 (w.e.f. 26-7-2018).
भ्रष्टाचार निवारण अधिनियम १९८८
धारा २४ :
१.(रिश्वत देने वाले का उसके कथन पर अभियोजित न होना :
१. सन २०१८ का अधिनियम क्रमांक १६ की धारा १७ द्वारा लोप किया गया ।
लोप करने से पूर्व धारा निम्ननुसार थी :
————–
धारा २४ :
रिश्वत देने वाले का उसके कथन पर अभियोजित न होना :
तत्समय प्रवृत्त किसी विधि में किसी बात के होते हुए भी धारा ७ से धारा ११ या धारा १३ या धारा १५ के अधीन किसी अपराध के लिए किसी लोक सेवक के विरूध्द किसी कार्यवाही में किसी व्यक्ति के इस कथन से कि उसने उस लोक सेवक को (वैध पारिश्रमिक से भिन्न) कोई परितोषण या कोई मूल्यवान चीज देने की प्रस्थापना की थी या प्रस्थापना करने के लिए समहति दी थी, ऐसे व्यक्ति के विरूध्द धारा १२ के अधीन कोई अभियोजन नहीं हो सकेगा ।
भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम २४ :
१.(लाच देणाऱ्या व्यक्तीच्या निवेदनावरून तिच्यावर खटला भरता येणार नाही :
१. २०१८ चा १६ कलम १७ द्वारा वगळण्यात आले.
वगळण्यापूर्वी कलम खालील प्रमाणे होते.
————–
कलम २४ :
लाच देणाऱ्या व्यक्तीच्या निवेदनावरून तिच्यावर खटला भरता येणार नाही :
त्या त्या काळी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, कलमे ७ ते ११ किंवा कलम १३ किंवा कलम १५ याखालील अपराधांसाठी लोकसेवकाविरूध्द चालू असलेल्या कोणत्याही कार्यवाहीमध्ये एखाद्या व्यक्तीने लोकसेवकला (कायदेशीर पारिश्रमिकाशिवाय इतर) कोणतेही परितोषण दिले किंवा देण्याचे मान्य केले याविषयीचे कोणतेही निवेदन दिल्यास ते कलम १२ अन्वये अशा व्यक्तीविरूध्द अभियोग लावला जाण्यास कारणीभूत ठरणार नाही.

Leave a Reply