प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम ३७ :
शक्तींचे प्रत्यायोजन :
केंद्र सरकार, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमान्वये त्याला वापरता येण्याजोग्या सर्व किंवा कोणत्याही शक्ती त्याला लादणे योग्य वाटतील अशा शर्तीच्या अधीनतेने, कोणत्याही राज्य शासनाला सुद्धा वापरता येईल, असे निर्देशित करू शकेल.