Pca act 1960 कलम ३६ : खटला भरण्यावरील मर्यादा :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम ३६ :
खटला भरण्यावरील मर्यादा :
या अधिनियमाविरूद्ध केलेल्या अपराधाबद्दल भरावयाचा खटला हा, अपराध घडल्यापासून तीन महिन्यांची मुदत समाप्त झाल्यानंतर दाखल करता येणार नाही.

Leave a Reply