पारपत्र अधिनियम १९६७
कलम २५ :
१९२० चा अधिनियम ३४ याच्या संक्षिप्त नावामध्ये बदल :
भारतीय पासपोर्ट अधिनियम, १९२० मधील कलम १, पोटकलम (१) मध्ये भारतीय पासपोर्ट अधिनियम, १९२० या मजकुराऐवजी पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम, १९२० हा मजकूर घालण्यात येईल.