Passports act कलम १७ : पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे ही केंद्र शासनाची मालमत्ता असणे :

पारपत्र अधिनियम १९६७
कलम १७ :
पासपोर्ट किंवा प्रवासपत्रे ही केंद्र शासनाची मालमत्ता असणे :
या अधिनियमान्वये दिलेले पासपोर्ट किंवा प्रवासपत्र ही सदैव केंद्र शासनाची मालमत्ता राहील .

Leave a Reply