Nsa act 1980 कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :

राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०
कलम १ :
संक्षिप्त नाव व विस्तार :
( १९८० चा ६५ ; २७ डिसेंबर १९८० ) (१ मार्च १९९९ रोजी यथाविद्यमान)
विवक्षित प्रकरणांमध्ये प्रतिबंधक स्थानबद्धतेची आणि त्याच्याशी संबंधित बाबींसाठी तरतूद करण्याकरता अधिनियम
भारतीय गणराज्याच्या एकविसाव्या वर्षी संसदेकडून खालीलप्रमाणे अधिनियम करण्यात येत आहे:-
———–
(१) या अधिनियमास राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम, १९८० असे म्हणता येईल.
(२) तो १.(***) संपूर्ण भारतात लागू असेल.
———–
१. जम्मू व काश्मीर राज्य वगळता हे शब्द २०१९ चा अधिनियम ३४ कलम ९५ व परिशिष्ट ५ अन्वये वगळण्यात आले (३१-१०२०१९ पासून).

Leave a Reply