Mv act 1988 कलम ७८ : मालमोटार परवान्यासाठी आलेला अर्ज विचारात घेणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ७८ :
मालमोटार परवान्यासाठी आलेला अर्ज विचारात घेणे :
मालमोटार परवान्यासाठी करण्यात आलेला अर्ज विचारात घेताना प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुढील बाबी लक्षात घेईल. त्या बाबी म्हणजे-
(a)क) अ) वाहून न्यावयाच्या मालाचे स्वरूप आणि विशेषत: मानवी जीविताच्या दृष्टीने मालाचे धोकादायक व जोखमीचे स्वरूप;
(b)ख) ब) वाहून न्यावयाची रसायन व स्फोटके यांचे विशेषत: मानवी जीवनाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून स्वरूप.

Leave a Reply