Mv act 1988 कलम ३१ : वाहकाचे (कंडक्टर) लायसन मिळण्यासाठी अनर्हता :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ३१ :
वाहकाचे (कंडक्टर) लायसन मिळण्यासाठी अनर्हता :
१) अठरा वर्षांपेक्षा कमी वय असणारी कोणतीही व्यक्ती वाहकाचे लायसन धारण करणार नाही किंवा तिला ते देण्यात येणार नाही.
२) लायसन देणाऱ्या प्राधिकरणास पुढील बाबतीत वाहकाचे लायसन देण्याचे नाकारता येईल –
(a)क) अ)अर्जदाराकडे किमान शैक्षणिक अर्हता नेसल;
(b)ख) ब) अर्जदाराने सादर केलेल्या प्रमाणपत्राद्वारे, तो वाहक म्हणून काम करण्यास शारीरिकदृष्ट्या अक्षम असल्याचे दिसून येत असेल आणि
(c)ग) क) अर्जदाराने धारण केलेले कोणतेही पूर्वीचे वाहकाचे लायसन रद्द करण्यात आले असेल.

Leave a Reply