Mv act 1988 कलम २१७अ(क) : १.(मोटार वाहन अधिनियम, १९३९ नुसार देण्यात आलेले परवाने, चालकांची लायसन्सेस व नोंदणी यांचे नवीकरण :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २१७अ(क) :
१.(मोटार वाहन अधिनियम, १९३९ नुसार देण्यात आलेले परवाने, चालकांची लायसन्सेस व नोंदणी यांचे नवीकरण :
कलम २१७ पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या अधिनियमितीचे निरसन झालेले असले तरीही, सदर अधिनियमिती अन्वये देण्यात आलेले कोणतेही पात्रता प्रमाणपत्र, केलेली नोंदणी, दिलेले लायसन्स किंवा परवाना यांचे या अधिनियमाद्वारे नवीकरण करता येईल.)
——–
१. २००० चा अधिनियम क्रमाकं २७ याच्या कलम ५ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply