मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २१५अ(क) :
१.(केन्द्र शासन आणि राज्य शासन द्वारा अधिकार प्रदान करण्याचा अधिकार :
या अधिनियमात काहीही अंतर्भूत असेल तरी,-
(a)क)अ) केन्द्र शासन आपले कोणतेही अधिकार किंवा कार्ये जी या अधिनियमान्वये दिलेली आहेत ती कोणत्याही लोकसेवकाला किंंवा सार्वजनिक प्राधिकरणाला प्रदान करात येतील आणि या अधिनियमाखाली त्यांचे कोणतेही अधिकार,कार्य आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी प्रदान करता येतील.
(b)ख)ब) राज्य शासनाला त्याचे कोणतेही अधिकार किंवा कार्ये जी या अधिनियमाखाली दिलेली आहेत ती कोणत्याही लोकसेवकाला किंंवा सार्वजनिक प्राधिकरणाला त्याचे अधिकार,कार्ये आणि कर्तव्ये या अधिनियमाखाली प्रदान करण्याचा अधिकार असेल.)
——–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ९१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.