मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २१०क :
१.(केन्द्र शासनाचा नियम बनविण्याचा अधिकार :
केन्द्र शासन निम्नलिखित बाबीं करीता नियम बनवू शकेल –
(a)क)अ) राष्ट्रीय महामार्गाचा आराखडा, बांधणी आणि व्यवस्थापन मानके;
(b)ख)ब) कलम १९८अ च्या पोटकलम (३) अन्वये न्यायालय द्वारा विचार केल्याजातील अशा अन्य बाबी;
(c)ग) क) केन्द्र शासन विहित करील अशा अन्य बाबी;
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ८९ अन्वये समाविष्ट करण्यात आले.