Mv act 1988 कलम १९८ : वाहनाच्या संबंधात अनधिकृत हस्तक्षेप करणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १९८ :
वाहनाच्या संबंधात अनधिकृत हस्तक्षेप करणे :
जो कोणी, कायदेशीर अधिकार किंवा वाजवी सबब नसताना कोणत्याही स्थिर असलेल्या मोटार वाहनात प्रवेश करील किंवा त्यावर चढेल किंवा मोटार वाहनाच्या ब्रेकमध्ये किंवा त्याच्या यंत्ररचनेतील कोणत्याही भागामध्ये ढवळाढवळ करील त्याला १.(एक हजार रुपए) इतक्या दंडाची शिक्षा होऊ शकेल.
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ८३ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply