Mv act 1988 कलम १९४क(ग) : १.(मोटार सायकल ड्राइवर आणि मागे बसलेला प्रवासी याच्या सुरक्षा उपयांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १९४क(ग) :
१.(मोटार सायकल ड्राइवर आणि मागे बसलेला प्रवासी याच्या सुरक्षा उपयांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :
जो कोणी, कलम १२८ च्या आणि त्या खाली बनविलेल्या नियम व विनियमांचे उल्लंघन करुन मोटार साइकल चालविल किंवा इतर कोणा मार्फत चालविल किंवा चालविण्यास अनुमती देईल तो एक हजार रुपऐ इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस आणि तीन महीन असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र होईल आणि लायसन धारण करण्यास अपात्र होईल.)
————-
१. २०१९ चा अधिनियम क्रमाकं ३२ याच्या कलम ७९ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply