मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १८८ :
विशिष्ट अपराधांना चिथावणी दिल्याबद्दल शिक्षा :
जो कोणी कलम १८४, कलम १८५ किंवा कलम १८६ खालील अपराध करण्यासाठी चिथावणी देईल. त्याला त्या अपराधासाठी तरतूद केलेली शिक्षा होऊ शकेल .