मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १८२ब(ख) :
१.( कलम ६२अ चे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा :
जो कोणी कलम ६२अ च्या उपबंधाचे उल्लंघन करील तो पाच हजार रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु दहा हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल.)
——-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ च्या कलम ६५ अन्वये समाविष्ट करण्यात आले.