मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १५९ :
१.(अपघातासंबंधी माहिती दिली जाणे :
पोलीस अधिकारी, तपास करताना, दाव्याची तडजोड सायीस्कर करण्यासाठी अपघाताच्या माहितीचा अहवाल अशा नमुन्यात व पद्धतीने तीन महिन्याच्या आत तयार करेल आणि त्यामध्ये अपघातातील वैशिष्ट तपशिलांचा समावेश करेल आणि दावा न्यायाधिकराणाला किवा विहित केलेल्या अन्य अभिकरणाकडे (एजन्सी) सादर करील.)
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.