Mv act 1988 कलम १०८ : राज्य शासनाचे विशिष्ट अधिकार केंद्र शासनाला वापराता येतील :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १०८ :
राज्य शासनाचे विशिष्ट अधिकार केंद्र शासनाला वापराता येतील :
या प्रकरणान्वये राज्य शासनाला प्रदान करण्यात आले असतील असे अधिकार, आंतरराज्य मार्ग किंवा क्षेत्र यांच्या संबंधात, केंद्र शासनाद्वारे किंवा केंद्र शासन किंवा एक किंवा अधिक राज्य शासने यांच्या मालकीच्या किंवा त्यांचे नियंत्रण असलेल्या महामंडळाच्या किंवा कंपनीच्या बाबतीत, फक्त केंद्र शासनालाच वापरत येतील.

Leave a Reply