JJ act 2015 कलम ८९ : या प्रकरणातील अपराध बालकाने केल्यास :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ८९ :
या प्रकरणातील अपराध बालकाने केल्यास :
या प्रकरणातील कोणताही अपराध एखाद्या बालकाने केल्यास, त्या बालकास कायद्याचे उल्लंघने केलेले बालक समजले जाईल.

Leave a Reply