बाल न्याय अधिनियम २०१५
कलम १११ :
निरसन आणि व्यावृति :
१) बाल न्याय (बालकाची देखभाल व संरक्षण) अधिनियम २००० (२००० चा ५६) हा अधिनियम निरसित करण्यात आलेला आहे.
२) सदर अधिनियम रद्द झाला असला तरी सदर अधिनियमान्वये करण्यात आलेली कारवाई या अधिनियमाच्या संबंधित तरतुदीनुसार करण्यात आलेली आहे असे समजले जाईल.