माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम २३ :
लायसेन्सचे नवीकरण :
लायसेन्सच्या नवीकरणासाठीचा अर्ज केंद्र शासनाकडून विहित करण्यात येईल-
(a)क)(अ) अशा नमुन्यात;
(b)ख)(ब) पाच हजार रूपयांपेक्षा अधिक नसेल अशा फीसह,
करण्यात येईल आणि तो लायसेन्सची वैधता समाप्त होण्याच्या कमीत कमी पंचेचाळीस दिसव अगोदर करण्यात येईल.