IT Act 2000 कलम २२ : लायसेन्ससाठी अर्ज :

माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
कलम २२ :
लायसेन्ससाठी अर्ज :
१) लायसेन्ससाठी करावयाचा प्रत्येक अर्ज केंद्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशा नमुन्यात असेल.
२) लायसेन्ससाठीच्या प्रत्येक अर्जाच्या बरोबर –
(a)क)अ) प्रमाणन प्रॅक्टीस (प्रथा) विवरणपत्र;
(b)ख)ब) अर्जदार निवडण्याच्या संबंधातील कार्यपद्धतीचा अंतर्भाव असलेले विवरणपत्र;
(c)ग) क) केंद्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशा, पंचवीस हजार रूपयांपेक्षा अधिक नसेल अशा फीचे प्रदान;
(d)घ) ड) केंद्र शासनाकडून विहित करण्यात येतील असे अन्य दस्तऐवज, असतील.

Leave a Reply