Ipc कलम ४७९ : स्वामित्व (संपत्ती) चिन्ह :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४७९ :
स्वामित्व (संपत्ती) चिन्ह :
(See section 345(1) of BNS 2023)
जंगम मालमत्ता एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या मालकीची आहे असे दर्शविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिन्हास स्वामित्व चिन्ह असे म्हणतात.

Leave a Reply