Ipc कलम ४७८ : (व्यापार चिन्ह) :

भारतीय दंड संहिता १८६०
१.( २.(***) स्वामित्वविषयक व इतर चिन्हे यांविषयी ) :
कलम ४७८ :
(व्यापार चिन्ह) :
व्यापार-चिन्ह आणि पण्य-चिन्ह अधिनियम १९५८ (१९५८ चा ४३) कलम १३५ आणि अनुसूची याद्वारे निरसित (२५ नोव्हेंबर, १९५९ रोजी व तेव्हापासून).
———
१. १८८९ चा अधिनियम ४ – कलम ३ द्वारे मूळ शीर्षक आणि कलमे ४७८ ते ४८९ यांऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. १९५८ चा अधिनियम ४३ – कलम १३५ व अनुसूची यांद्वारे व्यापार हा शब्द वगळण्यात आला.

Leave a Reply