Ipc कलम ७७ : न्यायिकत: कार्य करत असता न्यायाधीशाची कृती (कार्य) :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ७७ :
न्यायिकत: कार्य करत असता न्यायाधीशाची कृती (कार्य) :
(See section 15 of BNS 2023)
कायद्याने न्यायधीशाला अधिकार दिलेले आहेत अथवा असा न्यायाधीश सद्भावपूर्वक समजत असतो अशा कोणत्याही अधिकाराचा वापर करण्यासाठी तो न्यायिकत: कार्य करत असताना त्यांनी जे केले असेल ते काहीही अपराध होत नाही.

Leave a Reply