Ipc कलम ३४३: तीन दिवस किंवा त्याहून अधिक काळ गैर परिरोध :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३४३:
तीन दिवस किंवा त्याहून अधिक काळ गैर परिरोध :
(See section 127(3) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : तीन दिवस किंवा त्याहून अधिक काळ परिरुद्ध करणे.
शिक्षा :२ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : परिरुद्ध केलेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जो कोणी कोणत्याही व्यक्तीस तीन दिवस किंवा त्याहून अधिक काळ गैरपणे परिरुद्ध करील त्याला, दोन वर्षेपर्यन्त असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply