Ipc कलम १६१ ते १६५-अ : निरसित(रद्द) :

भारतीय दंड संहिता १८६०
प्रकरण ९ :
लोकसेवकांकडून किंवा त्यांच्यासंबंधी घडणाऱ्या अपराधांविषयी :
कलम १६१ ते १६५-अ :
निरसित(रद्द) :
(कलमे १६१ ते १६५ अ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधि. १९८८) (१९८८ चा ४९ याच्या कलम ३१ द्वारे २६ ) कलमे १६१ ते १६५- अ आता आय.पी.सी. मधून ९.९.१९८८ पासून रद्द झाली आहेत.

Leave a Reply