Hsa act 1956 कलम २८ : व्याधी, वैगुण्य इत्यादीमुळे निरहर्ता नाही :

हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
कलम २८ :
व्याधी, वैगुण्य इत्यादीमुळे निरहर्ता नाही :
कोणत्याही व्यक्तीला कोणतीही व्याधी, वैगुण्य किंवा व्यंग असल्याचा कारणावरुन अथवा या अधिनियमात उपबंधित केलेले आहे ते खेरीजकरुन अन्य कोणत्याही कारणावरुन ती कोणत्याही संपत्तीचा उत्तराधिकारी होण्यास निरर्ह होणार नाही.

Leave a Reply