Hma 1955 कलम ७ : हिंदू विवाहाचे संस्कार :

हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम ७ :
हिंदू विवाहाचे संस्कार :
१) हिंदू विवाह त्यातील कोणत्याही पक्षाचे धर्मविधि व संस्कार यानुसार विधिपूर्वक लावता येईल.
२) जेथे असे धर्मविधी व संस्कार यात सप्तपदी (म्हणजे, वधूवरांनी जोडक्षने होमाग्नीच्या साक्षीने सात पावले टाकणे) समाविष्ट असते तेथे, सातवे पाऊल टाकले जाते तेव्हा विवाह पूर्ण व बंधनकारक होतो.

Leave a Reply