Fssai कलम ५४ : अशा अन्नासाठी (खाद्यासाठी) शास्ति ज्यात बाह्यपदार्थ अंतर्विष्ट असतील :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ५४ :
अशा अन्नासाठी (खाद्यासाठी) शास्ति ज्यात बाह्यपदार्थ अंतर्विष्ट असतील :
कोणतीही व्यक्ती स्वत: किंवा त्याच्या वतीने, इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे, बाह्य पदार्थ अंतर्विष्ट असलेले अन्न (खाद्य) मानवी सेवनासाठी विक्री करण्यासाठी उत्पादन किंवा साठवण करील किंवा विक्री किंवा वितरण करील किंवा त्याची आयात करील अशी व्यक्ती एक लाख रुपयांपर्यंतच्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र ठरेल.

Leave a Reply