Fssai कलम २० : संदूषके, नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असलेले विषारी पदार्थ, भारी (जड) धातु इत्यादी :

अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम २० :
संदूषके, नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असलेले विषारी पदार्थ, भारी (जड) धातु इत्यादी :
कोणत्याही अन्न (खाद्य) पदार्थात कोणतेही संदूषक, नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेले विषारी पदार्थ किंवा विषाणू किंवा संप्रेरक किंवा भारी (जड) धातू, विनियमांद्वारे निर्दिष्ट केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त असता कामा नये.

Leave a Reply