Epa act 1986 कलम २० : माहिती, अहवाल व विवरणे :

पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
कलम २० :
माहिती, अहवाल व विवरणे :
या अधिनियमाखालील आपल्या कामांच्या संबंधात केंद्र सरकार कोणत्याही व्यक्तीस, अधिकाऱ्यास, राज्य शासनास किंवा अन्य प्राधिकरणास, स्वत:स किंवा अन्य विहित प्राधिकरणास किंवा, अधिकाऱ्यास कोणतेही अहवाल, विवरणे, आकडेवारी, लेखे आणि अन्य माहिती वेळोवेळी सादर करण्यास फमार्वू शकेल आणि अशी व्यक्ती, अधिकारी, राज्य शासन किंवा अन्य प्राधिकरण असे करण्यास बांधलेली राहील.

Leave a Reply