Cotpa कलम ४क : १.(हुक्का बारवर बंदी :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम ४क :
१.(हुक्का बारवर बंदी :
या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, कोणतीही व्यक्ती स्वत:हून किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या वतीने, खाद्यगृहाच्या जागेसह कोणत्याही जागी हुक्का बार सुरुू करणार नाही किंवा चालवणार नाही.
स्पष्टीकरण :
खाद्यगृह या शब्दप्रयोगास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ याच्या कलम २ च्या खंड (५अ) मध्ये त्यास जो अर्थ नेमून दिलेला असेल तोच अर्थ असेल.)
——–
१. २०१८ चा महाराष्ट अधिनियम क्रमांक ६० याच्या कलम ३ द्वारा समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply