Cotpa कलम २९ : सद्भावपूर्वक केलेल्या कृतीस संरक्षण :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम २९ :
सद्भावपूर्वक केलेल्या कृतीस संरक्षण :
या अधिनियमाअन्वये सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचा हेतू असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य शासन किंवा केंद्र सरकारचा किंवा कोणत्याही राज्य शासनाचा कोणताही अधिकारी यांच्याविरूद्ध कोणताही दावा, खटला किंवा अन्य कायदेशीर कार्यवाही दाखल केली जाणार नाही.

Leave a Reply