Cotpa कलम २७ : अपराध जमानतपात्र असणे :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम २७ :
अपराध जमानतपात्र असणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यात काहीही अंतर्भूत असले तरीही, या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेला अपराध जमानतपात्र असेल.

Leave a Reply