Cotpa कलम २७क : १.(कलम ४क खालील अपराध दखलपात्र असणे :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम २७क :
१.(कलम ४क खालील अपराध दखलपात्र असणे :
कलम ४क खालील अपराध हे दखलपात्र असतील.)
——–
१. २०१८ चा महाराष्ट अधिनियम क्रमांक ६० याच्या कलम ७ द्वारा समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply