Cotpa कलम १६ : जप्तीमुळे अन्य शिक्षांमध्ये हस्तक्षेप न होणे :

सिगरेट और अन्य तंबाकू उत्पाद अधिनियम २००३
कलम १६ :
जप्तीमुळे अन्य शिक्षांमध्ये हस्तक्षेप न होणे :
या अधिनियमान्वये जप्ती केल्याने, किंमत चुकती करावयाचा आदेश दिल्याने या अधिनियमाच्या किंवा कोणत्याही अन्य कायद्याच्या तरतुदींअन्वये एखादी व्यक्ती ज्या शिक्षेस पात्र ठरत असेल ती शिक्षा त्या व्यक्तीला ठोठावण्यास प्रतिबंध होणार नाही.

Leave a Reply